6 वर्षापासून पुढे शिक्षण
schedule08 Jun 24 person by visibility 162 categoryEducation
विशेष आवाहन,
कोणत्याही दिव्यांग ( शारीरिकदृष्ट्या अपंग ) विद्यार्थ्याला (मुला-मुलींना) 6 वर्षापासून पुढे शिक्षण घ्यायचे असेल, तर तो हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप्ड कोल्हापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ विद्यामंदिर, उचगाव पूर्व, गडमुडशिंगी.
शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये त्वरित प्रवेश घेऊ शकतो. कॉपी-पुस्तके, गणवेश, औषधोपचार, भोजन, पिण्याचे पाणी, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लास, खेळ, सुसज्ज असे व्यायामशाळा, ग्रीन कॅम्पस, तसेच वसतिगृह आदींची योग्य व्यवस्था आहे.
विराज स्वामी
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :- 9766825656 / 7499980409
आपण सर्वांनी एकत्र येऊन मागील वर्षांप्रमाणेच दिव्यांग ( शारीरिकदृष्ट्या अपंग ) मित्रांना प्रवेश देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून मोहीम यशस्वी करूया.